Thursday, March 8, 2012

तू

तू म्हणजे फक्त एक मृगजळ
वाळवंटात जणू श्रावणाच हिरवेपण
नसताना खर, मनाला ती वेडीच आशा
जगणे वेड्या आशेच्या क्षाणानकरता

1 comment:

Rupesh Talaskar said...

Sundar aahet tuze thoughts....